Ferfar #2027 · बाळापूर
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंद वाटपपत्र:-
अर्जदार :- 1. किसन माणिक काळे रा नेकनूर ता जि बीड.येथिल असून आमची जमीन मौजे बाळापुर शिवारात येत असून खालील प्रमाणे पत्नीला व मुलाला जमीन वाटप करून देत आहे या मध्ये माझी पूर्ण संमती आहे .
लिहून घेणार:-. १. प्रवीण किसन काळे
गट .नंबर. 410 मधील वाटप हिस्सा क्षेत्र 1.8000 आर क्षेत्र
2. शिवगंगा किसन काळे
गट .नंबर. 413 मधील वाटप हिस्सा क्षेत्र 1.8167 आर क्षेत्र
वरील वर्णन केलेली जमीन हि देणार व घेणार हे एकाच हिंदू कुटुंबातील असून सदरील जमीन चे वाटप पत्र लिहून घेणार यांचे हक्कात आज रोजी कायम स्वरुपी राजीखुषीने लिहून दिले आहे ते आम्हाला मान्य व कबूल आहे तसेच त्यंनी शपथ पत्र क्र DU828784 आणून दिलेवरून नोंद घेण्यात आली .