Ferfar #1131 · अंधापुरी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार :- दिलीप आण्णासाहेब जगताप रा.अंधापुरी ता.जि.बीड यांनी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले आहे कि त्यांच्या मालकी ताब्यातील गट क्र ५८२ व ५८३ मध्ये त्यांचे नाव दिलीप आण्णा जगताप असे झाले आहे त्यांचे खरे नाव दिलीप आण्णासाहेब जगताप असे आहे त्यांचे गट क्र ५८२ व ५८३ मध्ये त्यांचे नाव दिलीप आण्णासाहेब जगताप असे करण्यात यावे असा विनंती अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.