सातबारा Watch

← अंबील वडगाव

Ferfar #922 · अंबील वडगाव

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
सर्वेश सदाशिव कांबळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड शाखा : नेकनूर ता.जि.बीड लिहून घेणार : भाऊसाहेब भिमराव खराडे रा.अंबील वडगाव ता.जि.बीड गट नंबर/ सर्वे नंबर 175 वरील ज्ञानराधा मल्टी स्टेट को ऑ क्रे.सो.लि बीड शाखा : नेकनूर ता.जि.बीड यांचेकडून दिनांक 01/01/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड यांचे जावक क्रमांक: अवसायक / कर्ज बोजा नो. कमी / ३२२८ / २०२६ दिनांक ०६/१०/२०२६ चे कर्जमुक्ती प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यानुसार सदर जमीन गट नंबर १७५ च्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बीड या संस्थेची कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.