Ferfar #989 · सावरगांव घाट
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- अक्षयप्रसाद ज्ञानेश्वर चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोंद नाव दुरुस्तीची:-
अर्जदार :- चंद्रसेन शाहुराव सिरसट रा.तांदळवाडी घाट यांची जमीन मौजे सावरगाव घाट येथे असून त्या मध्ये त्यांचे नाव हे चंद्रसेन शाहु सिरसट असे नजरचुकीने झाले असून परंतु त्यांचे खरे नाव हे चंद्रसेन शाहुराव सिरसट असे आहे करिता त्यांनी अर्ज व नोटरी शपथ पत्र आणून दिलेवरून नोंद घेण्यात आली.