Ferfar #1424 · खडकीघाट
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी संस्था म.खडकी घाट
लिहून घेणार : राजाराम अनंता वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : से स सो चा बोजा रु 79200/- राजाराम आनंत वाघकडे - 931
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गट सचिव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.15/2026 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.