सातबारा Watch

← सुर्डी (थोट)

Ferfar #1622 · सुर्डी (थोट)

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 143, 144, 150, 16
Talathi
पवन मदनराव चव्हाण
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बीड आदेश क्रमांक : 124/2026 आदेश दिनांक : 15/07/2026 वादी:दुष्यंत इंदरराव डोंगरे प्रतिवादी: 1 वसंत इंदरराव डोंगरे 2 शांता राजेंद्र घुमरे 3 मंदाकिनी ज्ञानोबा शिंदे 4 शोभा धर्मराज पोपळे 5 बेबीनंदा भारत मोरे 6 कल्पना प्रकाश माने मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर,बीड यांचे न्यायालयात वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली आहे वादी यांच्या नावे मौजे सुर्डी (थोट) शिवारातील 1 गट नंबर 141 मधील सर्व 1.26 हेक्टर क्षेत्र आले आहे 2 गट नंबर 143 मधील सर्व 0.22 हेक्टर क्षेत्र आले आहे 3 गट नंबर 144 मधील सर्व 2.73 हेक्टर क्षेत्र आले आहे 4 गट नंबर 16 मधील 1.89 हेक्टर पैकी 0.28 हेक्टर क्षेत्र आले आहे प्रतिवादी क्रमांक 1 यांच्या नावे मौजे सुर्डी (थोट) शिवारातील 1 गट नंबर 150 मधील सर्व 0.98 हेक्टर क्षेत्र आले आहे 2 गट नंबर 16 मधील 1.89 हेक्टर पैकी 1.61 हेक्टर क्षेत्र आले आहे प्रतिवादी क्रमांक 2 ते 6 हया वादी आणि प्रतिवादी क्रमांक 1 ह्यांच्या सख्या बहिणी असून त्यांनी दाव्यात नमूद केलेल्या सर्व दावा मिळकतीमधून आपला हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिला आहे. सबब वरील तडजोड मंजुरीस्तव सादर.