सातबारा Watch

← बीड तर्फ गिराम

Ferfar #25781 · बीड तर्फ गिराम

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
शब्बीर बिस्मिला पठाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेभाऊ नागोराव सराफ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजाभाऊ नागोराव खरात ऐवजी राजेभाऊ नागोराव सराफ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बीड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/आर ओ आर कावी/दुरुस्ती दि. 22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/01/2018 मधील नोंदणी क्र.पी- 18111810 अन्वये राजाभाऊ नागोराव खरात ऐवजी राजेभाऊ नागोराव सराफ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .