सातबारा Watch

← बीड तर्फ गिराम

Ferfar #25799 · बीड तर्फ गिराम

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133/आ
Talathi
शब्बीर बिस्मिला पठाण
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अर्जदार:-गणेश सोपानराव जाधव रा.बीड ता.यांनी अर्ज व दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक:388/2022 आदेश दिनांक:13/09/2022 रोजीचे देऊन कळवले वरून वादी:-गणेश सोपानराव जाधव प्रतिवादी:-1.कमलबाई सोपानराव जाधव 2. राजु सोपानराव जाधव 3.दिलीप सोपानराव जाधव 4. रुक्मिणी श्रीमंत सोनवणे यांच्या मध्ये तडजोड होऊन वादी:-गणेश सोपानराव जाधव 0.3700 आर प्रतिवादी:- 1.कमलबाई सोपानराव जाधव क्षेत्र : 0.3600 आर 2. राजु सोपानराव जाधव क्षेत्र :0.3700 आर 3.दिलीप सोपानराव जाधव क्षेत्र:0.3700 आर 4. रुक्मिणी श्रीमंत सोनवणे क्षेत्र :0.3600 आर यांना जमीन वाटून आली करिता अर्ज अधिकारी:दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक:388/2022 आदेश दिनांक:13/09/2022 रोजीचे दुय्यम निबंधक यांचे कडील चलन क्रमांक.MH006125774202425E रोजीचे दिले वरुन नोंद घेतली.