Ferfar #14857 · बीड तर्फ बलगुजार
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- शब्बीर बिस्मिला पठाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक सुर्यतेज अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बीड शाखा-बीड
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बाबुराव गिराम रा. बीड तर्फ बलगुजार यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7483-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.0253 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बाबुराव गिराम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.