Ferfar #14859 · बीड तर्फ बलगुजार
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/1
- Talathi
- शब्बीर बिस्मिला पठाण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहून देणार : श्री.छत्रपती राजश्री शाहू अर्बन को.ऑप.ली.बीड
लिहून घेणार : आलका आबा खोले यांनी सर्व्हे क्रमांक : 94/1 तपशिल : प्रमाणे आलका आबा खोले यानी श्री.छत्रपती राजश्री शाहु अर्बन को.ऑप-बॅक लि.बीड शाखा -शिरुर का.जि.बीड - यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11074
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक.296/2026 दि.16.09.2026 रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.