सातबारा Watch

← बीड पिंगळे

Ferfar #33406 · बीड पिंगळे

बीड, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
185/आ/2
Talathi
एऱंडे एस एस
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 नोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद अर्जदार :- सुधीर मनोहरराव राऊतमारे यांनी अर्ज देवून कळवले कि,मयत कै.देविदास वामनराव बेदरे , (खाता क्रमांक :-102720)गट/सर्व्हे क्रमांक 185/आ/2 यांचा अर्ज ,खरेदीखत,वाटणीपत्र, देवून कळविले कि,खरेदीखत क्र.321/1990 दि.18/01/1990 रोजीच्या अन्वये मौजे बीड पिंगळे ता.बीड सर्वे नं. 185/आ/2 मधून बापुराव शंकरराव क्षीरसागर यांच्या कडून श्री हरिप्रसाद सहकारी गृह निर्माण संस्था म.बीड क्षेत्र 0.18 आर जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमाक 1784 आहे वाटप व नाहरकत प्रमाण दिल्यावरून देविदास वामनराव बेदरे यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0130.11 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज , वाटप व नाहरकत प्रमाण दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर