Ferfar #33410 · बीड पिंगळे
बीड, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/2
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
नोंदीचा प्रकार :- दुरुस्ती नोंद
अर्जदार :- सुलोचना चंद्रकांत दुधाळ , (खाता क्रमांक :-102774)गट/सर्व्हे क्रमांक 202/2 रा.बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,खरेदीखत देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे स.नं. 202/2 लिहून देणार संजय तानाजी बांगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2392 /2013 दिनांक 26/04/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1,40,000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार सुलोचना चंद्रकांत दुधाळ , (खाता क्रमांक :-102774)गट/सर्व्हे क्रमांक 202/2 लागवडी योग्य क्षेत्र 0.0074.34 चौ.मी.आहे.ज्याचा मंजुर फेरफार क्रमांक 18870 आहे.करिता अर्ज व खरेदीखत दिल्या वरून प्लॉट ची दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर