सातबारा Watch

← बीड पिंगळे

Ferfar #33421 · बीड पिंगळे

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/आ/1
Talathi
एऱंडे एस एस
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार साहेब ,बीड आदेश क्रमांक :क्र.2026/महसुल/मजम 1966-155/38512 आदेश दिनांक : 15/10/2026 अर्जदार :- आशा जयराज ढोले यांनी मौजे बीड पिंगळे गट/सर्व्हे क्रमांक 21/आ/1 रा. बार्शी नाका,बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,आदेश देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे स.न 21/आ/1 आशा जयराज ढोले यांना लागवडी योग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.व पोट खराब 0.1700 आर.असून त्यांचे नांव ऑनलाईन 7/12 वर आशा जयराम ढोले असे चुकीचे झाले आहे ते नांव आशा जयराज ढोले असे आहे.करिता अर्ज व आदेश क्रमांक:क्र.2026/महसुल/मजम 1966-155/38512 दिल्या वरून नांव दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर