Ferfar #33470 · बीड पिंगळे
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/आ/1
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित ,बीड शाखा नगर नाका,बीड , बीड
लिहून देणार : उर्मीलाबाई गोरखनाथ चव्हाण रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 569 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/आ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित ,बीड शाखा नगर नाका,बीड यांचेकडील पत्र क्रमांक PNSB/NAGAR ROAD,BR150/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.