सातबारा Watch

← बीड पिंगळे

Ferfar #33474 · बीड पिंगळे

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
एऱंडे एस एस
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.बी. फायनान्सियल सर्व्हिसेस लि. शाखा - बीड मार्फत बाबासाहेब आबाराव जाधव गहाणखत लिहुन देणार : अशोक नागनाथ ससाणे रा. बीड पिंगळे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7577-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2548319.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक नागनाथ ससाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2548319.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.