सातबारा Watch

← बीड पिंगळे

Ferfar #33484 · बीड पिंगळे

बीड, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
183/अ
Talathi
एऱंडे एस एस
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 नोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद अर्जदार :- गणेश मधुकर मोरे यांनी अर्ज केला कि अर्ज ,खरेदीखत,वाटणीपत्र,लेऊट देवून कळविले कि,मयत छबाबाई एकनाथ मोरे , (खाता क्रमांक :-102584)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ यांच्या नांवे बीड पिंगळे मध्ये खरेदीखत.2945/1986 दि.10/07/1987 रोजीच्या अन्वये मौजे बीड पिंगळे ता.बीड सर्वे नं. 183/अ मधून त्रिंबक यमाजी धांडे कडून 1) निवृत्ती गंगाराम डोके व इतर 44 इसमा मध्ये समाईक क्षेत्र 1.27 आर.जमीन खरेदी घेतली असून त्याचा फेरफार क्रमाक 1105 करिता छबाबाई एकनाथ मोरे , (खाता क्रमांक :-102584)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0111.52 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज ,खरेदीखत,लेऊट वाटणीपत्र दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.