सातबारा Watch

← बीड पिंगळे

Ferfar #33502 · बीड पिंगळे

बीड, बीड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
183/अ
Talathi
एऱंडे एस एस
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 नोंदीचा प्रकार :-दुरुस्ती नोंद अर्जदार :- सुनंदा बाबूराव सुर्वे , (खाता क्रमांक :-1875)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ रा.बीड ता.जि.बीड यांनी अर्ज ,खरेदीखत देऊन कळवले वरून मौजे बीड पिंगळे गट/सर्व्हे क्रमांक 183/अ मध्ये प्लॉट असून लिहून देणार आसराबाई रामभाऊ मस्कर यांनी बीड यांनी दुय्यम निंबधक बीड 2 जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 565/2001 दिनांक 25/01/2001 प्रमाणे रक्कम रुपये 1,25,000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार सुनंदा बाबूराव सुर्वे , (खाता क्रमांक :-1875)गट/सर्व्हे क्रमांक 183/अ लागवडी योग्य क्षेत्र 0.0112 चौ.मी.आहे.ज्याचा मंजुर फेरफार क्रमांक 16120 आहे.करिता अर्ज व खरेदीखत दिल्या वरून प्लॉट ची दुरुस्ती नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.