Ferfar #10491 · बीड बोबडे
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- एऱंडे एस एस
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा - एस.एम.ई. बशीरगंज बीड
गहाणखत लिहुन देणार : अमृतलाल मिठूलाल सारडा रा. बीड बोबडे यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7230-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृतलाल मिठूलाल सारडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.