सातबारा Watch

← बीड बोबडे

Ferfar #10508 · बीड बोबडे

बीड, बीड · JSON

Type
स्वतंत्र मालकीची नोंद
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
एऱंडे एस एस
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :-स्वतंत्र मालकीची नोंद अर्जदार :- प्रज्ञा भरतराव रामदासी , (खाता क्रमांक :-7403)गट/सर्व्हे क्रमांक 147 यांनी अर्ज ,खरेदीखत,देवून कळविले कि,खरेदीखत क्र.3102/1986 दि.12/08/1986 रोजीच्या अन्वये मौजे बीड बोबडे ता.बीड सर्वे नं. 147 मधून 1)विमल गंगाधर लोळगे 2) कुसुम भगवान दहीवाळ यांच्या कडून राजेंद्र अच्युतराव लोकरे व इतर 5 इसम यांनी सामाईक क्षेत्र 0.12 आर जमीन खरेदी घेतली असून नाहरकत प्रमाण व मंजुर फेरफार क्रमाक 5284 दिल्यावरून प्रज्ञा भरतराव रामदासी यांचे नांवे 7/12 पत्रकी 0.0148.69 चौ.मी.क्षेत्राची स्वतंत्र नोंद करणे साठी अर्ज व नाहरकत प्रमाण दिल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर