Ferfar #9283 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 445/3
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार उत्तम रामभाऊ जांभळे रा बंदेवाडी ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .नं 445/3 मध्ये 20 आंब्याचे झाडे उत्तम रामभाऊ जांभळे व लिंबराज रामभाऊ जांभळे यांनी सामाईक लावले आहेत तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील आंब्याचे झाडांची ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 81AB 574719 दि 09/10/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .