Ferfar #9286 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283/1
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार रामचंद्र बाळासाहेब वाघ रा वाघेबाभुळगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन सं .नं.283/1 मध्ये एक नविन स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 80AB 843416 दि 07/10/2026वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .