Ferfar #9290 · वाघे-बाभुळगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार विजया भिमराव मोराळे बाणेगाव ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे वाघेबाभुळगाव शिवारातील जमीन असुन त्यांची 8 अ व 7 /12 अभिलेखावर वेगवेगळी खाते क्र921 विजयाबाई भिमराव मोराळे व खाते 2756 विजया भिमराव मोराळेअशी खाती तयार झाली आहेत तरी त्यांची खाते विजया भिमराव मोराळे या नावे करून दोन खाती एकत्र करण्यात यावे असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 79AB 789523 दि 29/10/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .