सातबारा Watch

← काळेगाव (घाट)

Ferfar #3077 · काळेगाव (घाट)

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
147/1
Talathi
बिरादार कालिदास धोंडीराम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026 अर्जदार शिवाजी शंकर निंगुळे रा काळेगाव घाट यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन मौजे काळेगाव घाट शिवारातील सं .नं 147/1 मध्ये एक नविन बोअर स्वतंत्र घेतले आहे तरी सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरीता अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 1826 80AB 186987 दि 28 /07/2026 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर.