सातबारा Watch

← काळेगाव (घाट)

Ferfar #3094 · काळेगाव (घाट)

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
बिरादार कालिदास धोंडीराम
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था म.काळेगाव घाट ता केज जि बीड गहाणखत लिहुन देणार : रमेश शिवाजी इतापे रा. काळेगाव (घाट) यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3723-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश शिवाजी इतापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.