सातबारा Watch

← केवड

Ferfar #2457 · केवड

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
447, 450, 89, 91, 94
Talathi
अनिल माणिकराव मोरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार लिहून देणार :- 1)गणेश राजाभाऊ कोल्हे 2)रवींद्र राजाभाऊ कोल्हे 3) लताबाई राजाभाऊ कोल्हे राहणार:- सर्व केवड ता.केज जि.बीड कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य आमच्या मालकीत केवड शिवारात समाईक क्षेत्र असून त्या क्षेत्रा मधील आम्हा कुटुंबातील सदस्यांना सदेरील जमिनींचे क्षेत्र विभक्त करून द्यावे आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे केवड ता. केज जि. बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधार पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 165250 वर दिनांक 15/09/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. संमतीपत्र घेणार व देणार - 1)गणेश राजाभाऊ कोल्हे यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे. सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 89 1=51 0=00 0=7550 0=00 91 0=69 0=00 0=3450 0=00 94 1=13 0=00 0=5650 0=00 2)रवींद्र राजाभाऊ कोल्हे यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 89 1=51 0=00 0=7550 0=00 91 0=69 0=00 0=3450 0=00 94 1=13 0=00 0=5650 0=00 3)लताबाई राजाभाऊ यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख 447 0=71 0=00 0=71 0=00 540 0=47 0=00 0=47 0=00 करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.