Ferfar #2458 · केवड
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379
- Talathi
- अनिल माणिकराव मोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार :- आश्रुबा रामलिंग तुपारे रा.केवड ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि केवड शिवारात त्यांनी त्यांच्या मालकिच्या ग.नं./स.न.- 379 मध्ये 160 आंब्यांचे झाडे असून त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 79AB 998880 वर दिनांक 01/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.