Ferfar #3262 · नाहोली
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को ऑप बँक म केज शाखा नांदूरघाट ता केज जि बीड
गहाणखत लिहुन देणार : धनंजय धर्मराज बिक्कड रा. नाहोली यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3829-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 89, 92, 97 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय धर्मराज बिक्कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.