Ferfar #1192 · रामेश्वर वाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- राउत जे एस
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार कांताबाई जगन्नाथ हांगे वय 57 धंदा शेती रा. रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 5440 दिनांक 13/०1/2026 देवून कळविले आहे कि, मौजे रामेश्वरवाडी येथील गट न 85/1 क्षेत्र 0.6100 हे त्यांनी हक्सोडपत्र देणार 1.रमेश जगन्नाथ हांगे 2.उमेश जगन्नाथ हांगे 3.वर्षा सचिन हांगे 4.शार्वी सचिन हांगे अपाक आई वर्षा सचिन हांगे यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.