Ferfar #1193 · रामेश्वर वाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- राउत जे एस
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार भानुदास गोवर्धन हांगे वय 47 धंदा शेती रा रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज व रु 500 चे नोटरीकृत संमतीपत्र क्र 279/2026 दि 20/07/2026 देवून कळविले आहे कि त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे रामेश्वरवाडी येथील गट/ स क्र 69 मधील 0.05.50 आर जमीन हि त्यांनी राम गोवर्धन हांगे यांना वाटप करून दिली आहे. करिता 7/12 वर अमल नोंदविण्यासाठी नोटरीकृत संमतीपत्र व अर्ज सादर केलेवरून नोंद सादर.