सातबारा Watch

← रामेश्वर वाडी

Ferfar #1194 · रामेश्वर वाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
392/8, 57/4, 57/5, 82/9
Talathi
राउत जे एस
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार किसकिंदा भारत हांगे वय 45 धंदा शेती रा. रामेश्वरवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 715/2026 दिनांक 28/10/2026 देवून कळविले आहे कि, मौजे रामेश्वरवाडी येथील गट न 57/4,57/5,82/9,392/8 क्षेत्र 0.20.84 आर हे त्यांनी हक्सोडपत्र लिहून देणार 1.श्रीधर भारत हांगे 2.रोहिणी शंकर डोळे 3.राणी श्रीराम मुंडे 4. राजश्री भारत हांगे यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.