Ferfar #714 · बानेगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/इ
- Talathi
- राउत जे एस
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार विक्रम रामहारी मोराळे मोराळे वय 40 धंदा रा बाणेगाव ता केज जि बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून विनंतीअर्ज सादर केला कि, त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे बाणेगाव येथील सन/गट न 18/इ मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेले आहे. तरी सदरील नोंद सातबारावर घेनेस्तव अर्ज शपथपत्र सादर केलेवरून नोंद सविनय सेवेत सादर.