Ferfar #1146 · दरडवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/8
- Talathi
- राउत जे एस
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार प्रभाकर गणपतराव मोराळे रा. दरडवाडी ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु चे नोटरीक्रत संमतीपत्र क्र.2155/2026 दि.25/09/2026 देऊन कळविले आहे कि मौजे दरडवाडी येथील स.नं.324/8 मध्ये एकत्रित कुटुंबातील जमीन प्रभाकर गणपतराव मोराळे यांनी आपापसात वाटून दिलेली आहे.
1. प्रशांत सुधाकर मोराळे यांना 0.0725 आर. व 2. प्रवीण सुधाकर मोराळे यांना 0.0725 आर. जमीन वाटून आलेली आहे.
शपथपत्र दिल्यावरून यांचे नावे 7/12 अंमल करण्यासाठी नोंद सादर.