सातबारा Watch

← ढाकणवाडी

Ferfar #747 · ढाकणवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
337/5
Talathi
राउत जे एस
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार शशिकांत चंद्रसेन ढाकणे वय 32 धंदा शेती रा. ढाकणवाडी ता केज जि बीड यांनी अर्ज रु 500 चे नोटरीकृत हक्सोडपत्र क्रमांक 574/2026 दिनांक 12/10/2026 देवून कळविले आहे कि, मौजे ढाकणवाडी येथील गट न 337/5 क्षेत्र 0.7200 हे त्यांनी हक्सोडपत्र देणार 1.पद्मिन चंद्रसेन ढाकणे 2.राजेंद्र चंद्रसेन ढाकणे 3.सुशीला बालाजी घुले यांच्या कडून करून घेतले आहे. तरी 7/12 अंमल करण्यासाठी अर्ज व नोटरीकृत हक्सोडपत्र केलेवरून नोंद सादर.