Ferfar #10040 · नांदुरघाट
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार नित्यानंद सुभाष झाडबुके रा नांदुर घाटता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे नांदुरघाट शिवारातील जमीन सं .नं 4/1 मध्ये 800आंब्याचे स्वतंत्र झाडे लावले आहेत तरी त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क नाही तरी सदरील आंब्याचे झाडांची ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्याकरिता असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 79AB 998622 दि 24/09/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .