Ferfar #10041 · नांदुरघाट
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/1
- Talathi
- क्षितीज कचरु इंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार बाबुराव सुंदरराव दराडे रा.दरडवाडी ता केज जि बीड यांनी असा अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे नांदुरघाट शिवारातील जमीन असुन त्यांची 8 अ व 7 /12 अभिलेखावर वेगवेगळी खाते क्र1412 बाबु सुंदर दराडे व खाते 13450 बाबुराव सुंदरराव दराडेअशी खाती तयार झाली आहेत तरी त्यांची खाते बाबुराव सुंदरराव दराडे या नावे करून दोन खाती एकत्र करण्यात यावे असा अर्ज व 100 रुपये किमतीच्या बॉंड क्र 80AB 821645 दि 17/08/2026 वरील शपथपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेऊन मंजुरीस सेवत सादर .