सातबारा Watch

← बोरगाव (बु).

Ferfar #4254 · बोरगाव (बु).

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : समृद्धी मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीटसोसायटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता. केज जि. बीड लिहून घेणार : दत्‍तात्रय भागवत शिंदे रा. बोरगाव (बु) ता. केज जि. बीड लिहून घेणार यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) त. केज येथील सर्व्हे क्रमांक 13/2 मधील क्षेत्र 1 हे. 11 आर क्षेत्रावर फेरफार क्रमांक 3772 प्रमाणे समृध्दी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसयटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता.केज यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 घेतलेले कर्ज/बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत समृध्दी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसयटी लि. उस्मानाबाद शाखा केज ता.केज यांचेकडील पत्र जा. क्र. 85/2026 दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.