सातबारा Watch

← बोरगाव (बु).

Ferfar #4255 · बोरगाव (बु).

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1, 108/3
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्र/संमतीपत्र लिहुन देणार :- 1] बालाजी हरिदास लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव लिहून घेणार :- 1] शिवम बालाजी लांडगे अ.पा.क. बालाजी हरिदास लांडगे रा.खोंदला ता. कळंब जि. धाराशिव 2] महादेवी बालाजी लांडगे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव वाटणीपत्र/संमतीपत्र लिहुन घेणार व देणार हे एकत्रित हिंदू कुटुंबातील सह्धारक सदस्य असुन त्यांच्यात पुढील प्रकारे रक़्तसंबधातील नाते आहे. वाटणीपत्र लिहून देणार नं. 1 हे वाटणीपत्र लिहून घेणार नं. 1 चे वडील आहेत व नं. 2 चे पती आहेत. वाटणीपत्र लिहून देणार नं. 1 यांच्या नावे मौजे बोरगाव (बु) ता. केज शिवारात सर्वे नं. 107/1 मध्ये 1. 2150 हे. आर व पोट खराब 0.0250 हे. आर एकूण 1.2400 हे. आर क्षेत्र व सर्वे नं. 108/3 मध्ये 1.4400 हे. आर व पोट खराब 0.0100 हे. आर एकूण 1.4500 हे. आर व्यक्तीगत क्षेत्र आहे. लिहून देणार नं. 1 यांनी सदरील क्षेत्र लिहून घेणार नं. 1 व 2 यांना संमतीपत्र/वाटणीपत्राअधारे पुढील प्रमाणे वाटुन दिले आहे. लिहुन घेणार नं. 1] शिवम बालाजी लांडगे अ.पा.क.बालाजी हरिदास लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे. स.नं/ग.नं. 107/1 मधील क्षेत्र 2.4300 हे. आर पोट खराब 0.0500 हे. आर एकूण 2.4800 हे. आर पैकी 1.2150 हे. आर व पोट खराब 0.0250 हे. आर एकूण 1.2400 हे. आर. लिहुन घेणार नं. 2] महादेवी बालाजी लांडगे यांना वाटुन दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे. स.नं/ग.नं. 108/3 मधील क्षेत्र 2.8700 हे. आर व पोट खराब 0.0200 हे. आर एकूण 2.8900 हे. आर पैकी 1.4400 हे, आर व पोट खराब 0.0100 हे. आर एकूण 1.4500 हे. आर. वरील सर्वे नं. 107/1 व 108/2 मधील क्षेत्र संमतीपत्र/वाटणीपत्राआधारे स्वखुशीने कायमस्वरूपी वाटुन दिले असुन लिहुन देणार यांची त्यास कसलीही तक्रार व हरकत नाही.करिता अर्जदार बालाजी हरिदास लांडगे यांनी अर्ज व रु 500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. DU 094141 अ.क्र 12722 व नोटरी रजि.क्र. 33/2026 दिनांक 26/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.