Ferfar #1189 · भोपला
केज, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- बालासाहेब चंद्रकांत इंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज
लिहून घेणार : रामेश्वर नामदेव चंदनशिव रा. भोपला ता.केज जि. बीड
लिहून घेणार रामेश्वर नामदेव चंदनशिव यांनी मौजे भोपला येथील सर्व्हे क्रमांक 31/2 मध्ये फेरफार क्र. 678 नुसार राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज यांचा 29000 रुपय घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजश्री शाहू तालुका ग्रामीण नागरी सह. पतसंस्था म. केज शाखा केज यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.29/राजश्री शाहू दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.