सातबारा Watch

← भोपला

Ferfar #1191 · भोपला

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/अ
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : राष्ट्रमाता जिजाऊ तालुका ग्रामीण व नागरी सह. पतसंस्था म. कळंब तालुका, जि. उस्मानाबाद लिहून घेणार : संपत पंढरीनाथ चंदनशिव रा. भोपला त. केज जि. बीड लिहून घेणार यांच्या नावे असलेल्या मौजे भोपला त. केज येथील सर्व्हे क्रमांक 18/1/अ मधील 0.66 हे.आर क्षेत्रावर 648 फेरफार क्रमांकने घेतलेला रु.30000/- चा बोजा/कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रमाता जिजाऊ तालुका ग्रामीण व नागरी सह. पतसंस्था म. कळंब तालुका, जि. उस्मानाबाद यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. 2274 दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.