सातबारा Watch

← भोपला

Ferfar #1192 · भोपला

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
43/2, 43/3, 44/3
Talathi
बालासाहेब चंद्रकांत इंगळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : अंबाजोगाई पीपल्स को-ऑप बँक मर्यादित, अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब जि. धाराशिव लिहून घेणार : श्रीकांत महादेव गोंड रा. भोपला ता.केज जि.बीड लिहून घेणार श्रीकांत महादेव गोंड रा. भोपला यांनी मौजे भोपला येथील सर्व्हे क्रमांक 43/2,43/3 व 44/3 मधील लिहून घेणार यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 व रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते सदरील क्षेत्रावर फेरफार क्रमांक 985 नुसार सर्वे नं. 43/2 व 44/3 रक्कम रुपये 1000000.00 व फेरफार क्रमांक 779 नुसार सर्वे नं. 43/3 रक्कम रुपये 800000.00घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्यादित अंबाजोगाई शाखा कळंब ता. कळंब यांचेकडील पत्र क्र.OW/KLM/15/10/2026-27 व पत्र क्र.OW/KLM/15/312/2026-27 दिनांक 30/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.