सातबारा Watch

← दहीफळ वडमाऊली

Ferfar #2386 · दहीफळ वडमाऊली

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
297/2, 297/24, 299/13, 299/15, 299/2, 299/29
Talathi
धनराज शहाजीराव क्षिरसागर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 .अर्जदार श्री राजाभाऊ भीमराव मोराळे रा दहिफळ वड यांनी अर्ज दिला आहे कि यांचे मोजे दहिफळ वड येथे खाता क्र 850 राजाभाऊ भिमराव मोराळे व 5017 राजेभाऊ भिमराव मोराळे या प्रमाणे दोन आठ तयार झाले आहेत तरी सदरील दोन आठ एकत्र करून मिळावे म्हणून अर्ज व शपथपत्र दिल्या वरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर