Ferfar #2387 · दहीफळ वडमाऊली
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहून देणार : रघुनाथ सोपान गदळे रा दहिफळ वड
लिहून घेणार :सुभाबाई रघुनाथ गदळे
2) आण्णासाहेब रघुनाथ गदळे रा दहिफळ वड
कारणे वाटणीपत्र/संमतीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व देणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असून लिहुन देणार हे घेणार यांचे पत्नी व मुलगा आहेत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोजे दहिफळ वड येथील क्षेत्राची वाटणी करून दिली आहे त्याचा तपशील 1) सुभाबाई रघुनाथ गदळे यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 48/1 क्षेत्र 00.2584 सर्वे न 209 खेत्र 0.72 पो ख .02 सर्वे न 291/2 क्षेत्र 0.0583 2) सुभाबाई रघुनाथ गदळे यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 201/2/क क्षेत्र 00.4175 सर्वे न 202/1/ब क्षेत्र 0.46 पो ख .09 सर्वे न 36/7 क्षेत्र 0.1625 या प्रमाणे लिहून देणार व घेणार यांनी 500 रु कि0मतीच्या बॉंड वर ज्याचा अनु .क्रमांक 5413 क्रमांक DU 094994 दिनांक 22/10/2026 रोजीचे शपथपत्र सादर केलेवरून व अर्ज दिलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.