Ferfar #1817 · कोरडेवाडी
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहून घेणार :-1)जालिंदर आश्रुबा वरपे
2) तात्याराम अंकुश वरपे
3) अशोक अंकुश वरपे
सर्व राहणार:-कोरडेवाडी ता.केज जि.बीड
लिहून देणार:-विश्वंबर आश्रुबा वरपे
संमती देणार :-1)दिलिप विश्वंबर वरपे
2) चंद्रसेन विश्वंबर वरपे
3)अनिता विश्वंबर वरपे
4)अविनाश विश्वंबर वरपे
कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतोत कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार क्रमांक 01 हा सख्खा भाऊ व लिहून घेणार क्रमांक 02 व 03 माझे पुतणे असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे कोरडेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 094506 वर दिनांक 06/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे
लिहून घेणार -1)जालिंदर आश्रुबा वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
226/1 0=28 0=00 0=28
228/12 0=02 0=00 0=02
228/4 0=0675 0=00 0=0675
228/6 0=01 0=00 0=01
228/9 0=09 0=00 0=09
लिहून घेणार -2) तात्याराम अंकुश वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
176/2 0=37 0=00 0=1850
177/2 0=19 0=00 0=0950
179/1 0=6075 0=00 0=3038
लिहून घेणार -3) अशोक अंकुश वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
176/2 0=37 0=00 0=1850
177/2 0=19 0=00 0=0950
179/1 0=6075 0=00 0=3037
करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर