सातबारा Watch

← कोरडेवाडी

Ferfar #1819 · कोरडेवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
217/2
Talathi
रमाकांत संभाजी गुजर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार :- शेख उस्मान महेमूद रा. .कोरडेवाडी ता.केज केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि कोरडेवाडी ता.केज जि.बीड येथील शिवारात ग.नं./स.न.-२१७/२ मध्ये त्यांनी एक बोअर घेतला आहे असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक ८० AB 843538 वर दिनांक ३०/०९/२०२६ रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर