Ferfar #750 · घाटेवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/अ
- Talathi
- बाळु नारायण सोनुने
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार :- दिलीप आण्णा धुमक
राहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड
लिहून देणार:-सुभाष आण्णा धुमक
राहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड
कारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हे आपसात सख्खे भाऊ असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे घाटेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु किमंतीचा स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU165679 वर दिनांक 08/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे
लिहून देणार- दिलीप आण्णा धुमक यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
सर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख
70/अ 0=38 0=00 0=10
करिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर