सातबारा Watch

← तुकुचीवाडी

Ferfar #899 · तुकुचीवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 वाटणीपत्र लिहुन घेणार (1):- आशाबाई आश्रुबा चौरे वय 41 वर्ष रा.तुकुचीवाडी ता. केज जि. बीड.. वाटणीपत्र लिहुन देणार :- आश्रुबा उत्तम चौरे वय 56 वर्ष रा. तुकुचीवाडी ता. केज जि. बीड.. येथील रहिवाशी असून लिहुन घेणार हे लिहुन देणार यांची पत्नी असून त्यांनी त्यांच्या वहितिच्या सोइस्कर दृष्टीने मौजे तुकुचीवाडी शिवारातील जमिन वाटणीपत्रा आधारे पुढील प्रमाने वाटुन दिली . लिहुन घेणार :- आशाबाई आश्रुबा चौरे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र गट नं. 169 मधील क्षेत्र 00.20.00 आर. वरील प्रमाणे नोटरियुक्त रुपये 500 चा बाँड क्रमांक –DU 165017 दिनांक- 29/09/2026 वर वाटणीपत्र दाखल केल्यावरून मालकीची नोंद घेतली.मंजुरीस्तव नोंद सादर.