Ferfar #903 · तुकुचीवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- अश्विनी लक्ष्मण गुळभिले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार उत्तरेश्वर श्रीमंत चौरे रा.तुकुचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे तुकुचीवाडी येथे उत्तरेश्वर श्रीमंत चौरे यांच्या नावे खाते क्रमांक -2515 व खाते क्रमांक -2516 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574138 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र दिले तसेच अर्जदार रामेश्वर श्रीमंत चौरे रा.तुकुचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे तुकुचीवाडी येथे रामेश्वर श्रीमंत चौरे यांच्या नावे खाते क्रमांक -2439 व खाते क्रमांक -2493 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574137 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. मंजुरिस्तव सादर.