सातबारा Watch

← जिवाचीवाडी

Ferfar #3164 · जिवाचीवाडी

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अश्विनी लक्ष्मण गुळभिले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 वाटणीपत्र लिहुन घेणार (1):- चंद्रसेन धोंडिबा मुंडे वय 49 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड.. (2):-संदिपान धोंडिबा मुंडे वय 43 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड.. वाटणीपत्र लिहुन देणार :- मुक्ताबाई धोंडिबा चौरे वय 77 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड.. येथील रहिवाशी असून लिहुन घेणार हे लिहुन देणार यांचे मुले असून त्यांनी त्यांच्या वहितिच्या सोइस्कर दृष्टीने मौजे जिवाचीवाडी शिवारातील जमिन वाटणीपत्रा आधारे पुढील प्रमाने वाटुन दिली . लिहुन घेणार :- चंद्रसेन धोंडिबा मुंडे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र गट नं. 121 मधील क्षेत्र 01.10.00 आर. लिहुन घेणार :- संदिपान धोंडिबा मुंडे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र गट नं. 121 मधील क्षेत्र 01.10.00 आर. वरील प्रमाणे नोटरियुक्त रुपये 500 चा बाँड क्रमांक –DU 094699 दिनांक- 14/10/2026 वर वाटणीपत्र दाखल केल्यावरून मालकीची नोंद घेतली.मंजुरीस्तव नोंद सादर.