Ferfar #427 · कोल्हेवाडी
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- अश्विनी लक्ष्मण गुळभिले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार वसंत विठोबा बिक्कड रा.नागझरी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे कोल्हेवाडी येथे वसंत विठोबा बिक्कड यांच्या नावे खाते क्रमांक -555 व वसंत विठोबा बिक्कड खाते क्रमांक -258 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574781 दिनांक 13/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. मंजुरिस्तव सेवेत सादर.