सातबारा Watch

← येवता

Ferfar #3207 · येवता

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1, 210/2/अ, 211/2/अ, 213/2/ब
Talathi
प्रदीप नवनाथ गुंठाळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक लि.केज शाखा केज ता.केज जि.बीड गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण परसराम जोगदंड रा. येवता यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3748-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1, 210/2/अ, 211/2/अ, 213/2/ब क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण परसराम जोगदंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.